Maharashtra Mantri Mandal list 2024 : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, ३३ कॅबिनेट मंत्री व ६ राज्यमंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर येथे पार पडला. यामध्ये ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे-पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. (Maharashtra Mantri Mandal list 2024)
Maharashtra Mantri Mandal list 2024 : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या 33 कॅबिनेट मंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे
1. श्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
2. श्री राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे पाटील
3. श्री हसन सकिना मियालाल मुश्रीफ
4. श्री चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील
5. श्री गिरीष गिता दत्तात्रय महाजन
6. श्री गणेश रामचंद्र नाईक
7. श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
8. श्री दादा रेश्माबाई दगडूजी भूसे
9. श्री संजय प्रमीला दुलीचंद राठोड
10. श्री धनंजय रुक्मणी पंडीतराव मुंडे
11. श्री मंगलप्रभात गुमानमल लोढा
12. श्री उदय स्वरुपा रविंद्र सामंत
13. श्री जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
14. श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
15. श्री अतुल लिलावती मोरेश्वर सावे
16. डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके
17. श्री शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
18. अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार
19. श्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
20. श्रीमती आदिती वरदा सुनिल तटकरे
21. श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
22. अॅड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे
23. श्री जयकुमार कमल भगवानराव गोरे
24. श्री नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
25. श्री संजय सुशिला वामन सावकारे
26. श्री संजय शकुंतला पांडूरंग शिरसाट
27. श्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
28. श्री भरत विठाबाई मारुती गोगावले
29. श्री मकरंद सुमन लक्ष्मण जाधव (पाटील)
30. श्री नितेश निलम नारायण राणे
31. श्री आकाश सुनिता पांडूरंग फुंडकर
32. श्री बाबासाहेब शांताबाई मनोहरराव पाटील
33. श्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर
Maharashtra Mantri Mandal list 2024 : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ समावेश झालेल्या 6 राज्यमंत्र्यांची नावे खालीलप्रमाणे
34. श्री आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
35. श्रीमती माधुरी मिरा सतीश मिसाळ
36. श्री पंकज कांचन राजेश भोयर
37. बोर्डीकर मेघना दिपक साकोरे
38. श्री इंद्रनील अनिता मनोहर नाईक
39. श्री योगेश ज्योती रामदास कदम