जगन्नाथ राळेभात यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज (Candidature application filed by Jagannath Ralebhat)

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ तात्या राळेभात यांनी सोसायटी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, सुधीर राळेभात, पांडुरंग सोले पाटील,किसनराव ढवळे, भारत काकडे, अंकुश ढवळे, तुषार पवार, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे,अंकुश शिंदे सह आदी उपस्थित होते. (Candidature application filed by Jagannath Ralebhat)