• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 14, 2025

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    होऊ दे चर्चा

    Rohit patil news live : रोहित पाटलांनी गाजवले सभागृहातील पहिलेच भाषण, रोहित पाटलांनी…

    राजकारण

    Ram Shinde News : आमदार राम शिंदे ठरले सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराभूत…

    राजकारण

    भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले पहा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले पहा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jul 14, 2023
Share

मुंबई  : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधी होऊन दहा बारा दिवस उलटूनही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले नव्हते. परंतू आज मुख्यमंत्र्यांनी खात्यात फेरबदल करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थ व नियोजन खाते देण्यात आले आहे.

Biggest News in maharashtra Politics, Account Allocation Announced to NCP Ministers, Which minister got which account? View maharashtra ministers list 2023
चर्चेतल्या बातम्या

राष्ट्रपती ३१ मे रोजी चोंडीत येणार;चौंडी विकास आराखडा…

May 24, 2025

ऊसतोड व घरकामगारांची विशेष शिबिरांद्वारे मोहीमस्तरावर नोंदणी…

May 15, 2025

भाजपा शिवसना सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील 9 मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. खातेवाटपात राष्ट्रवादीला वजनदार खाती मिळाली आहेत. खातेवाटपात शिंदे गटाचे तीन तर भाजपकडील 6 खाते राष्ट्रवादीला देण्यात आले आहेत. अर्थ, कृषि, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत आणि पुनर्वसन, क्रिडा, महिला व बालकल्याण ही महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना मिळालेले खाते खालील प्रमाणे

1) अर्थ व नियोजन – अजित पवार
2) कृषी – धनंजय मुंडे
3) सहकार-  दिलीप वळसे पाटील
4) वैद्यकीय शिक्षण  – हसन मुश्रीफ
5) अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
6) अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
7) मदत आणि पुनर्वसन – अनिल पाटील
8) क्रीडा- संजय बनसोडे
9) महिला बालकल्याण – अदिती तटकरे

राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे खातेवाटप खालील प्रमाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे – कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

Account Allocation Announced to NCP MinistersAgriculture Minister Dhananjay MundeAgriculture Minister Dhananjay MundheBiggest News in maharashtra PoliticsCooperation Minister Dilip Valse PatilFinance Minister Ajit PawarFood and Drug Administration Minister Dharmarao AtramFood Civil Supplies Minister Chhagan Bhujbal
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

कोल्हापूर : दोन हजाराची लाच स्विकारताना महिला पोलिस काॅन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात

Next Post

Baipan Bhari Deva Box office collection : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद, मोडले सर्व रेकॉर्ड, दुसर्‍या आठवड्यात बाॅक्स ऑफीस कलेक्शनमध्ये झाली विक्रमी वाढ, किती ? जाणून घ्या !

You might also like More from author
महाराष्ट्र

राष्ट्रपती ३१ मे रोजी चोंडीत येणार;चौंडी विकास आराखडा मंजुरीचा शासन निर्णय येत्या…

महाराष्ट्र

ऊसतोड व घरकामगारांची विशेष शिबिरांद्वारे मोहीमस्तरावर नोंदणी करा – उपसभापती डॉ.…

महाराष्ट्र

जामखेड : अहिल्यादेवींनी रयतेला न्याय देणारं राज्य केलं, त्यांचा हाच विचार घेऊन…

महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीमुळे कर्जत-जामखेडमध्ये रोजगार निर्मितीला…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 21,400Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

कर्जत व जामखेड तालुक्यातील शासकीय निवासी शाळेच्या कर्मचारी निवासस्थानासाठी १३ कोटी…

Team jamkhedtimes.com Jun 11, 2025

सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते दिवंगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या…

May 24, 2025

राष्ट्रपती ३१ मे रोजी चोंडीत येणार;चौंडी विकास आराखडा मंजुरीचा शासन…

May 24, 2025

ऊसतोड व घरकामगारांची विशेष शिबिरांद्वारे मोहीमस्तरावर नोंदणी करा…

May 15, 2025
Prev Next 1 of 857
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले अहिल्यादेवींना अभिवादन, चोंडी भेटीनंतर निलमताई गोऱ्हे काय म्हणाल्या? उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले अहिल्यादेवींना अभिवादन, चोंडी भेटीनंतर निलमताई गोऱ्हे काय म्हणाल्या? 02:06
  2. 2 कर्जत : मिरजगावमध्ये नाशिक सोलापुर एसटी बस जळून खाक, भर चौकात रंगला ‘द बर्निंग बस’ चा थरार ! कर्जत : मिरजगावमध्ये नाशिक सोलापुर एसटी बस जळून खाक, भर चौकात रंगला ‘द बर्निंग बस’ चा थरार ! 00:41
  3. 3 सत्यशोधक महिला संमेलनात आशाताई शिंदेंचे दमदार भाषण । Ashatai Ram Shinde। Jamkhed News Today सत्यशोधक महिला संमेलनात आशाताई शिंदेंचे दमदार भाषण । Ashatai Ram Shinde। Jamkhed News Today 08:53

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2025 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.