जामखेड : सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गो शाळेस हिरव्या चाऱ्याचे वाटप !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गार्डन ग्रुपचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज 16 मार्च 2023 रोजी साकत येथील साकेश्वर गो शाळेतील 70 गायींना 3 दिवस पुरेल इतका हिरवा चारा वाटप करून निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Distribution of green fodder to Sakeshwar Go School on the occasion of Nilesh bhau Gaiwal's birthday, jamkhed latest news,

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार जनशक्ति पक्षाचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, पांडुरंग भोसले, रमेश बोलभट (सर),बापू कदम, समीर गायकवाड , भरत वाघुले निखिल आरडे , हर्षद ढाळे,विशाल दौंड, बबलू गोलेकर, योगेश सुरवसे, किशोर गायवळ, खंडागळे नाना, शिंदे बी.एस, मयुर भोसले,संतोष पवार ,पुलावळे महाराज, तुषार बोथरा, अभिमन्यू पोते, बापु कदम सह आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त साकेश्वर गो शाळेतील 70 गायींसाठी 3 दिवस पुरेल इतका हिरवा चारा भेट देत अनोखा वाढदिवस साजरा केला.