जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Big Breaking | कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरु कधी होणार ? हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, येत्या चार ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.
चर्चेतल्या बातम्या