nashik police demolish counterfeit note factory | बाबो ! कोरोनाने रोजगार हिरावला आणि पठ्ठ्यांनी नोटा छपाईचाच कारखाना उघडला !
सात जणांना नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक Nashik Crime News : कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लाॅकडाऊनचा फटका बसल्याने अनेकांची रोजी रोटी हिरावली गेली. छोटे व्यवसाय पार उध्वस्त झाले. असे असतानाच काही भामटय़ांनी एकत्रित येत कोरोनामुळे बंद पडलेल्या व्यवसायाला संधी मानले आणि थेट बनावट नोटा तयार करण्याचाच कारखाना सुरू करण्याचा महापराक्रम केला आहे. (nashik police demolish counterfeit note factory)
चर्चेतल्या बातम्या