जामखेडकरांनो सावधान कोरोना वाढतोय (Jamkhedkars beware, Corona is growing)
जामखेड तालुक्यातील १३ गावांमध्ये एकुण १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले.
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात कोरोना पुन्हा सक्रीय झाला आहे. बुधवारी तालुक्यात २४ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्यानंतर गुरूवारी तालुक्यात नव्याने १९ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.(Jamkhedkars beware, Corona is growing)
[bs-quote quote=”जामखेड तालुक्यात गुरूवारी दिवसभरात ५७४ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या तर ४५७ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (Jamkhedkars beware, Corona is growing)” style=”style-7″ align=”left” color=”#1bbaaf”][/bs-quote]