जामखेड : खर्ड्यात राजकीय भूकंप, 100 दलित युवकांनी केला भाजपात प्रवेश, भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांच्या खेळीला मिळाले मोठे यश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील खर्ड्यात रविवारी राजकीय भूकंप झाला. आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खर्डा शहरातील 100 दलित युवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश भाजपचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रविंद्र सुरवसे यांनी घडवून आणला आहे. या पक्षप्रवेशामुळे खर्ड्यात राजकीय खळबळ उडाली आहे. चोंडी येथे हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी पार पडला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सर्व तरूणांचे भाजपात स्वागत केले.

Jamkhed, Political earthquake in Khardya, 100 Dalit youths joined BJP, BJP leader Ravindra Suravse's move shocked opponents,

कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहे. भाजपाने इनकमिंग मोहिम वेगाने हाती घेतली आहे. या मोहिमेला मोठे यश येताना दिसत आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत खर्डा शहरातील 100 दलित युवकांनी भारतीय जनता पार्टीत 26 मार्च 2023 रोजी जाहीर प्रवेश केला. भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी खेळलेल्या खेळीला हे यश आले आहे. या खेळीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील गोलेकर, वैजनाथ पाटील, गणेश शिंदे, महेश दिंडोरे, राजू मोरे, नानासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे, प्रशांत कांबळे, टिल्लू पंजाबी, मदन गोलेकर, सह आदी उपस्थित होते.

खर्ड्यातील या तरूणांनी केला भाजपात प्रवेश

विकास अर्जुन कांबळे, राकेश मनिष कांबळे, निखील शहाजी पगारे, प्रकाश तूजेल जावळे अवि समुद्र,आदर्श मिलिंद जावळे, अभय अर्जुन बोराडे, योगेश संजू जावळे, अक्षय जावळे, बालाजी अशोक समुद्र, सुमित कैलास जावळे, लखन रमेश पैठणपगार, पोपट सुरेश पैठणपगार, परमेश्वर भिमा बोराडे, नितिन विभिषण जावळे, अशोक शहाजी जावळे, जितेंद्र शिवाजी पैठणपगार, शुभम शहाजी पैठणपगार, प्रशांत बापुराव गंगावणे, अवि रोहिदास पगारे, राहुल अरूण जावळे, प्रशांत अरुण कांबळे, नितिन विजय कांबळे, संजय दसरथ कांबळे, तेजस अशोक जावळे, प्रविण विभिषण जावळे, किशोर विभिषण जावळे, नितिन अरुण पैठणपगार, उदय मोहन जावळे, दिपक दिलीप गायकवाड, प्रतिक अरुण जावळे, कपिल कचरू बोराडे, सुनिल कचरू बोराडे, राहुल कांतिलाल सदाफुले, विशाल डिगा गवळी, सिधु शिवाजी पगारे,  जितेंद्र विनोद जावळे, दिपक विनोद जावळे, लखन जावळे, राजु चत्रभूज मोरे,किशोर कुंडलिक जावळे, दादा जावळे, सचिन पैठणपगार, बाबा गायकवाड, सागर पैठणपगार, आशुतोष गायकवाड, श्रीकांत कांबळे, उदय जावळे, शिवा जावळे, मंगेश जावळे, शहाजी पैठणपगार, नितीन आहेर, मुकेश पैठणपगार, मुकेश जावळे, रोहित जावळे, विकास गवळी, आनंद साळवे, भिमा घोडेराव, मिलिंद साळवे, नवनाथ जावळे, जीवन डाडर, विठ्ठल धनवे सह आदी तरूणांनी रविवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.