राजकीय धुळवड | कर्जत – जामखेडमध्ये आज रंगणार आरोप प्रत्यारोपांचा सामना !
पवार कर्जतमध्ये तर शिंदे जामखेडमध्ये काय बोलणार? उत्सुकता शिगेला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख |कर्जत – जामखेडमध्ये आज राजकीय धुळवड रंगणार असेच दिसत आहे.सध्या मतदारसंघात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आज (गुरूवारी) आजी व माजी आमदारांचे राजकीय कार्यक्रम मतदारसंघात होणार आहेत. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नांदीच या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे.
चर्चेतल्या बातम्या