जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आमदार प्रा राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जामखेड बाजार समिती निवडणूकीचा कौल आता समोर आला आहे. या निवडणुकीत सर्व 18 जागांचे निकाल आता समोर आले आहेत. जामखेड बाजार समिती निवडणुकीत कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला? जाणून घेऊयात.
जामखेड बाजार समिती निवडणूक निकाल
1) सुधीर राळेभात – कपबशी – विजयी
2) कैलास वराट – कपबशी -विजयी
3) अंकुश ढवळे – कपबशी – विजयी
4) सतिश शिंदे – कपबशी -विजयी
5) गौतम उतेकर – छत्री – विजयी
6) सचिन घुमरे – छत्री – विजयी
7) विष्णू भोंडवे – छत्री – विजयी
8) रतन चव्हाण – कपबशी – विजयी
9) अनिता शिंदे – कपबशी – विजयी
10) डाॅ गणेश जगताप – छत्री – विजयी
11) नारायण जायभाय – कपबशी – विजयी.
12) शरद कार्ले – छत्री – विजयी
13) वैजीनाथ पाटील – छत्री – विजयी
14) नंदकुमार गोरे – छत्री – विजयी
15) सिताराम ससाणे – छत्री – विजयी
16) रविंद्र हुलगुंडे – छत्री – विजयी
17) सुरेश पवार कपबशी – विजयी
18) राहूल बेदमुथ्था – कपबशी – विजयी
जामखेड बाजार समिती निवडणुकीत भाजपला 9 तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या.