- Advertisement -

शेवगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारीणी जाहीर | Executive of Shevgaon Taluka Press Association announced

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कैलास बुधवंत यांचीतर सचिवपदी राजू घुगरे तर इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या तालुकाध्यपदी अलीम शेख व सचिवपदी रविंद्र उगलमुगले यांची निवड करण्यात आली.

शेवगाव पत्रकार संघाच्या नुतन पदाधिका-यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पत्रकारांची 31 डिसेंबर 2021 रोजी शेवगाव येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत सन 2022 या वर्षासाठी सर्वानुमते नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.

शेवगाव तालुका पत्रकार संघाची कार्यकारीणी खालीलप्रमाणे

तालुकाध्यक्ष – कैलास बुधवंत, तालुका उपाध्यक्ष – गणेश देशपांडे, उध्दव देशमुख, सचिव – राजू घुगरे, कार्याध्यक्ष– बाळासाहेब खेडकर, सह.सचिव – अनिल खैरे, खजिनदार – दिपक खोसे

शेवगाव इलेक्ट्राँनिक मिडीया पत्रकार संघाची कार्यकारणी खालील प्रमाणे

तालुकाध्यक्ष – अलीम शेख, उपाध्यक्ष – राजू श्रीवास्तव, सचिव – रविंद्र उगलमुगले, सह.सचिव रामनाथ रुईकर

पत्रकार संघाचे कायम निमंत्रक : अँड.विजय जोशी, सुनिल आढाव, निलकंठ कराड, रमेश चौधरी, जनार्धन लांडे, महादेव दळे, शाम पुरोहीत, जगन्नाथ गोसावी, याकुब शेख, विजयकुमार लड्डा

सदस्य : सचिन सातपुते, नानासाहेब चेडे, लक्ष्मण मडके, संदिप देहाडराय, अनिल कांबळे, संजय सुपेकर, रणजीत घुगे, रावसाहेब मरकड, रावसाहेब निकाळजे, इसाक शेख, रामेश्वर तांबे, गणेश झिरपे, सुरेश विधाते, रविंद्र मडके, राजेंद्र पानकर, बालासाहेब पानकर, सुनिल रणमले, कपील शेख, युसुफ शेख, शंकर गुठे, शहाराम आगळे, रामकिसन माने, सुभाष बुधवंत, सुरेश बडे, विजय धनवडे, संजय भालेकर, धर्मादास ढाकणे, राजू देशपांडे, अनिल देऊळगावकर, अकब्बर सय्यद, कुंडलीक घुगे, जलाल शेख.

शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.