• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, September 18, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    जिल्हा परिषद निवडणूक 2025-26

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    jamkhed News Today जामखेड

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    jamkhed News Today जामखेड

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • अपंग प्रशिक्षण केंद्रात ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अपंग प्रशिक्षण केंद्रात ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jun 14, 2023
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (Disability Welfare Commissionerate pune) यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर (Tulja Bhawani Handicapped Training Centre, Degalur) या संस्थेत मान्यताप्राप्त अभ्यासकमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकाऊटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

Tulja Bhawani Handicapped Training Centre Degalur Applications are invited to be submitted by July 5 at the Disability Training Center; Disability Welfare Commissionerate pune
चर्चेतल्या बातम्या

कर्जतच्या राजकारणात नवा ट्विस्ट; सहा नगरसेवकांवर अपात्रतेची…

Aug 19, 2026

Nalasopara Cake Food Poisoning Case : केकमध्ये आढळली पाल,११…

Aug 16, 2026

इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. ५ जुलै, २०२३  पर्यंत प्राचार्य,तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे पत्रव्यवहार करावा अथवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी 9960900369, 9403207100,
7378641136, 9420846887 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Disability Welfare Commissionerate punemaharashtra latest newsMaharashtra Letest NewsTulja Bhawani Handicapped Training Centre Degalur Applications are invited to be submitted by July 5 at the Disability Training Centerतुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रतुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलुर नांदेडदिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणेदेगलुर
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

https://www.jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

मोठी बातमी : अहमदनगर कृषी विभागाची मोठी कारवाई, सहा कृषि सेवा केंद्रांचे विक्री परवाने केले निलंबित,जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ !

Next Post

धक्कादायक : पैसे-दागिणे घेऊन नवविवाहित नवर्‍या होत आहेत फरार, कर्जत- जामखेडसह राज्यात बनावट विवाहाचे रॅकेट सक्रीय, अनेकांची होत आहे फसवणूक, पोलिस ढाराढूर तर फसवणूक झालेले चिडीचूप !

You might also like More from author
jamkhed News Today जामखेड

कर्जतच्या राजकारणात नवा ट्विस्ट; सहा नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई,…

महाराष्ट्र

Nalasopara Cake Food Poisoning Case : केकमध्ये आढळली पाल,११ जणांना विषबाधा, ४ जण…

महाराष्ट्र

ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्रातील या गावात प्रत्येक घरात लावला जाणार तुकाराम मुंडेंचा…

jamkhed News Today जामखेड

Ram Shinde : २६.९१ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करा; सभापती राम…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 27,500Subscribers Subscribe
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 जामखेड: भरदिवसा ड्रायव्हरची हत्या; खर्ड्यात रंगला रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर नेमकं काय घडलं? जामखेड: भरदिवसा ड्रायव्हरची हत्या; खर्ड्यात रंगला रक्तरंजित थरार! जातेगाव फाट्यावर नेमकं काय घडलं? 01:06
  2. 2 संतापजनक: रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, हळगाव कृषि महाविद्यालयातील प्रकार संतापजनक: रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्याला बेदम मारहाण, हळगाव कृषि महाविद्यालयातील प्रकार 01:26
  3. 3 E Pik Pahani : जामखेडमध्ये ई पीक पाहणीचा बोजवारा,चिंताजनक आकडेवारी आली समोर, तुमची नोंदणी झालीये का? E Pik Pahani : जामखेडमध्ये ई पीक पाहणीचा बोजवारा,चिंताजनक आकडेवारी आली समोर, तुमची नोंदणी झालीये का? 01:05

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.