• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, August 4, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    जिल्हा परिषद निवडणूक 2025-26

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    jamkhed News Today जामखेड

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    jamkhed News Today जामखेड

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Dec 21, 2024
maharashtra Mantri Mandal list 2024, maharashtra Government cabinet expansion, 33 cabinet ministers and 6 state ministers took oath as ministers,
Share

Maharashtra Khate Vatap : देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप (Khate vatap) जाहीर झालं. (maharashtra cabinet portfolio)

maharashtra cabinet portfolio, Cabinet allocation of Mahayuti government announced, which minister has which account? Read the full list, cabinet minister of maharashtra 2024,
चर्चेतल्या बातम्या

Ram Shinde : २६.९१ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव तातडीने…

Jun 17, 2026

कृषी क्रांती — शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण डिजिटल व्यासपीठ

May 13, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजूनपर्यंत त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले. (khate vatap maharashtra 2024)

अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे. (Maharashtra Khate Vatap list 2024)

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

Cabinet allocation of Mahayuti government announcedcabinet minister of maharashtra 2024Khate Vatap 2024Khate Vatap list maharashtraKhate Vatap maharashtrakhate vatap maharashtra 2024maharashtra cabinet portfoliomaharashtra latest news
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

https://www.jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Maharashtra Vidhan Parishad Sabhapati niwadnuk 2024 : विधानपरिषद सभापती पदासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, राम शिंदे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड होणार !

Next Post

Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका

You might also like More from author
jamkhed News Today जामखेड

Ram Shinde : २६.९१ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करा; सभापती राम…

महाराष्ट्र

कृषी क्रांती — शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण डिजिटल व्यासपीठ

Jamkhed NagarParishad

जामखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा दणका, अवकाळी पावसाने केली राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीची…

jamkhed News Today जामखेड

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 27,100Subscribers Subscribe
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार, तरूणाच्या मृत्यूपुर्वीच्या व्हिडिओने खळबळ, नेमकं काय घडलं ? पहा माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार, तरूणाच्या मृत्यूपुर्वीच्या व्हिडिओने खळबळ, नेमकं काय घडलं ? पहा 00:57
  2. 2 जामखेड: ग्रामपंचायत सदस्यावर तलाठ्याचा हल्ला, नेमकं काय घडलं ? पहा सविस्तर जामखेड: ग्रामपंचायत सदस्यावर तलाठ्याचा हल्ला, नेमकं काय घडलं ? पहा सविस्तर 01:09
  3. 3 जामखेडच्या दुय्यम कारागृहातून ६२ कैद्यांची थेट नाशिकला रवानगी जामखेडच्या दुय्यम कारागृहातून ६२ कैद्यांची थेट नाशिकला रवानगी 01:49

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.