• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, August 4, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    जिल्हा परिषद निवडणूक 2025-26

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    jamkhed News Today जामखेड

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    jamkhed News Today जामखेड

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले वजनदार खाते ? वाचा संपूर्ण यादी

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले वजनदार खाते ? वाचा संपूर्ण यादी

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Aug 9, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  राज्यात मागील 39 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज राजभवनात पार पडला. भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 अश्या 18 मंत्र्यांनी आज पद आणि गोपनियतेच शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सायंकाळी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले.

Account allocation of Shinde government ministers announced, who got heavy account? Read the full list
चर्चेतल्या बातम्या

Ram Shinde : २६.९१ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव तातडीने…

Jun 17, 2026

कृषी क्रांती — शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण डिजिटल व्यासपीठ

May 13, 2026

क्रांतीदिनाच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पडला. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री असणार आहेत. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संदीपान भुमरे, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत,अब्दुल सत्तार, दादा भूसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, गिरीष महाजन चंद्रकात पाटील, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार,अतुल सावे,राधाकृष्ण विखे-पाटील या 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

आज सकाळी 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर सायंकाळी उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे, याबाबतचे वृत्त tv9 ने दिले आहे.

1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
2) देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
4) चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
5) सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
6) मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
7) रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
8) उदय सामंत – उद्योग
9) दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
10) सुरेश खाडे – सामाजिक न्याय
11) दादा भुसे – कृषी
12) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
13) गिरीश महाजन – जलसंपदा
14) विजयकुमार गावित – आदिवासी विकास
15) अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
16) अतुल सावे – आरोग्य
17) तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
18) संजय राठोड – ग्रामविकास
19) शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
20) संदीपान भुमरे – रोजगार हमी

Account allocation of Shinde government ministers announcedJamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest Newswho got heavy account? Read the full listकर्जत जामखेड च्या बातम्या
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

https://www.jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

बिहारमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग, सात पक्षांनी दिला नितीशकुमार यांना पाठिंबा, बुधवारी होणार नव्या सरकारचा शपथविधी 

Next Post

राष्ट्रध्वज वापरताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घेऊयात नियमावली.

You might also like More from author
jamkhed News Today जामखेड

Ram Shinde : २६.९१ कोटींच्या पाणी योजनेचा प्रस्ताव तातडीने सादर करा; सभापती राम…

महाराष्ट्र

कृषी क्रांती — शेतकऱ्यांसाठी एक संपूर्ण डिजिटल व्यासपीठ

jamkhed News Today जामखेड

जामखेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! हद्दपार केलेले दोन सराईत गुन्हेगार…

jamkhed News Today जामखेड

जामखेड: लग्न सोहळ्यातून दीड लाखाचा कॅमेरा चोरीला, आदित्य गार्डन येथील घटना, अज्ञात…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार, तरूणाच्या मृत्यूपुर्वीच्या व्हिडिओने खळबळ, नेमकं काय घडलं ? पहा माझ्या मृत्यूला हे दोघे जबाबदार, तरूणाच्या मृत्यूपुर्वीच्या व्हिडिओने खळबळ, नेमकं काय घडलं ? पहा 00:57
  2. 2 जामखेड: ग्रामपंचायत सदस्यावर तलाठ्याचा हल्ला, नेमकं काय घडलं ? पहा सविस्तर जामखेड: ग्रामपंचायत सदस्यावर तलाठ्याचा हल्ला, नेमकं काय घडलं ? पहा सविस्तर 01:09
  3. 3 जामखेडच्या दुय्यम कारागृहातून ६२ कैद्यांची थेट नाशिकला रवानगी जामखेडच्या दुय्यम कारागृहातून ६२ कैद्यांची थेट नाशिकला रवानगी 01:49

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.