Maratha Reservation Movement: कर्जतमधील युवकाच्या “या” निर्णयामुळे मराठा अंदोलकांचा…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अंदोलनामध्ये राज्यातील अनेक मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार एका युवकाने केल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा…

high court cancels cet exam for 11th admission | सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयाने घेतला मोठा…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : High Court cancels CET exam for 11th admission |कोरोनाने मागील दोन वर्षांत मांडलेल्या हैदोसामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. या काळात शाळा बंद झाल्या,ऑनलाईन शिक्षण आले पण ऐनवेळी…

Arangaon mob lynching | वंजारवाडीच्या ग्रामस्थांनी दिला 04 दिवसांचा अल्टीमेटम

जामखेड तालुक्यातील अरणगावमध्ये आष्टीच्या चौघांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या विरोधात आता वंजारवाडीकर एकवटले आहेत. वंजारवाडीतील ग्रामस्थांनी सोमवारी गावात बैठक घेऊन सदर प्रकरणात खोटे गुन्हे दाखल झाल्याचा…

Pune fire department। अन् काळ माघारी फिरला : केस वाळवणे पडले भलतेच महागात

पुणे शहरातील शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये एक १४ वर्षाची मुलगी येथील इमारतीच्या गच्चीवरून खाली पडली पडून इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलला अडकण्याची घटना सोमवारी सकाळी घडली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मुलीला…

Nagpur High Court Verdict 2021 | प्रेमवीरांनो जरा जपुन: प्रेमासाठी ‘ही’ कृती कराल…

न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंग आहे. विदर्भातील अकोला (akola) जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त…

Mob lynching incident in Maharashtra | पोलिस अधिकाऱ्यासह 04 जण ठरले माॅब लिंचिंगचे शिकार

चोर समजुन पोलिस अधिकाऱ्यासह चौघांना अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातून रविवारी उघडकीस आली आहे. (Mob lynching incident in Maharashtra) पिसाळलेल्या टोळक्याला वेळीच आवरल्याने पालघरची पुनरावृत्ती टळली. ही घटना अरणगावमध्ये…

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | शेख सलीम अजिमोद्दीन यांना समाजकार्य विषयात पीएचडी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेDr. Babasaheb Ambedkar Marathwada University शेख सलीम अजिमोद्दीन यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांनी ‘हिंदू व मुस्लिम समाजातील घटस्फोटित महिलांची आर्थिक, सामाजिक स्थिती व…

Consumer Protection Council : सागर पवार यांची ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड

ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी काम करत असलेल्या  ग्राहक संरक्षण परिषदेच्या मिडीया सेलवर जामखेड येथील रहिवासी असलेला व सध्या पुण्यात स्थायिक झालेल्या सागर पवार या तरुणाची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

17 August | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शाळा सुरू होणार

कोरोनामुळे शाळेपासून वंचित असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी शुक्रवारी समोर आली आहे. अखेर सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री…

Corona’s havoc : जामखेड तालुक्यात शुक्रवारी आढळले 43 नवे रुग्ण

जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी पुन्हा नव्या कोरोनाबाधीतांची तालुक्यात मोठी भर पडली आहे,शुक्रवारी दिवसभरात ४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.शुक्रवारी दिवसभरात आरोग्य विभागाने एकूण ६७४ अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. तर दिवसभरात…