शंकरराव गडाखांचा बूस्टर डोस जामखेड शिवसेनेला नवसंजीवनी देणार का ?

राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने राज्यभर संघटन बांधणीची मोहिम गतिमान केली आहे. यासाठी शिवसेनेचे मंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन शिवसंवाद बैठकांच्या माध्यमांतून जनता व शिवसैनिकांची संवाद साधताना दिसत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे ऐकमेव…

गणपती बाप्पा महाराष्ट्राला पावला ; शुक्रवारी 8 जिल्ह्यांमधून समोर आली आनंदाची बातमी !

गणपती बाप्पा महाराष्ट्राला पावला ; शुक्रवारी 8 जिल्ह्यांमधून समोर आली आनंदाची बातमी ! | भक्तीपुर्ण वातावरणात शुक्रवारी गणेशभक्तांनी बाप्पाला आपल्या घरी आणलं.मंगलमय वातावरणात बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. तर दुसरीकडे गणपती बाप्पा…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश…

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर अहमदनगर  जिल्हा प्रशासनाकडून 10 सप्टेंबरपासून ते 24 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.हे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ…

Big Breaking | चुंबळी हादरले : महापारेषणचा टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू !

Big Breaking | चुंबळी हादरले : महापारेषण टाॅवर कोसळून युवकाचा मृत्यू | गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जामखेड तालुक्यातील चुंबळी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आली आहे.या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.चुंबळी शिवारातून…

Karjat news |  कर्जत वनविभागाच्या जाळ्यात अडकला शिकारी ; मिळाली 14 दिवसांची वनकोठडी

Karjat news | कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याच्या वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला आहे. याप्रकरणात एका शिकार्‍याला ताब्यात घेण्याची कारवाई वनविभागाने केली आहे. ही कारवाई रेहकुरी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर…

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणतात होय आमची दहशत आहे पण …

राज्याचे माजी मंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी जामखेड शहर पाणी योजना तसेच विविध मुद्द्यांवरून आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून जोरदार हल्लाबोल करत केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी…

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहित पवारांविरोधात गुन्हे दाखल करा – राम शिंदे

कोरोना महामारीच्या काळात जास्तीची गर्दी केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी आज जामखेड मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत केली.

स्वराज्य ध्वज यात्रेचा कर्जतमध्ये दिमाखदार शुभारंभ, तुफान गर्दीत स्वराज्य ध्वज यात्रेचे प्रस्थान !

रोहित पवारांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचा आज शुभारंभ करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संतश्री गोदड महाराज यांच्या मंदिरात गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ध्वजाचे पूजन करण्यात आले. आमदार…

राजकीय धुळवड | कर्जत – जामखेडमध्ये आज रंगणार आरोप प्रत्यारोपांचा सामना !

राजकीय धुळवड | कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. आज (गुरूवारी) आजी व माजी आमदारांचे राजकीय कार्यक्रम मतदारसंघात होणार आहेत. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची नांदीच या कार्यक्रमातून…

T20 World Cup Indian team Announcement | T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा,धवन व चहलला डच्चू

T20 World Cup Indian team Announcement | पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या ICC T20 विश्वचषकासठीच्या भारतीय संघाची घोषणा बुधवारी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) केली. 15 सदस्यीय भारतीय संघ अगामी विश्वचषकात खेळताना दिसेल. संघाचे नेतृत्व…