नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केली 122 कोटींची मदत !
महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानीची मदत मिळावी यासाठी शेतकरी आक्रोश करत आहेत. काही भागात पंचनाम्याची प्रतिक्षेत शेतकरी आहेत. मराठवाड्यात तर अनेक भागात यंदा भीषण पाऊस झाला. यंदा राज्यात पावसाने दाणादाण उडवून…