Ind vs eng t20 match scorecard : पुण्यात खेळवल्या गेलेल्या चौथ्या टी 20 सामन्यात भारताने धमाकेदार विजय मिळवला. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने तिसरा विजय संपादन करत मालिका जिंकली.भारताने चौथा टी 20 सामन्यात धावांनी विजय मिळवला.चौथ्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी धारदार बाॅलिंग करत इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले. वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने आज टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच त्याने 3 विकेट घेत भारताचा विजय सुकर केला.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी १८२ धावांचे अव्हान दिले होते. विजयाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. परंतू फिरकी गोलंदाज बाॅलिंगला येताच इंग्लंडचा डाव गडगडण्यास सुरुवात झाली. भारताने १५ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने अर्धशतक झळकावले. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
इंग्लंडचा धावफलक (England Scoreboard)
- फिल साॅल्ट – २३ धावा
- बेन डकेट – ३९ धावा
- जोस बटलर – ०२ धावा
- हॅरी ब्रुक – ५१ धावा
- लियम लिविंगस्टोन- ०९ धावा
- जेकोब बेथेल – ०६ धावा
- ब्रायडन कारसे- शुन्य
- जेमि ओव्हरटोन – १९ धावा
- जोफ्रा आर्चर- शुन्य धावा
- आदिल रशीद – १० धावा
- साकिब महेमुद – ०१ धाव
भारतीय गोलंदाजी (Indian Bowling)
- अर्शदिप सिंग – ३.४ ओव्हर – ३६ धावा- १ विकेट
- हार्दिक पांड्या – १ ओव्हर – ११ धावा
- वरूण चक्रवर्ती – ४ ओव्हर – २८ धावा – २ विकेट
- रवी बिश्नोई – ४ ओव्हर- २८ धावा – ३ विकेट
- अक्षर पटेल – ३ ओव्हर- २६ धावा – १ विकेट
- हर्षित राणा – ४ ओव्हर – ३३ धावा – ३ विकेट