• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, March 21, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • PM Kisan Yojana : ई-केवायसी करूनही तुमच्या खात्यात पीएम किसानचा बारावा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर कॉल करा !

PM Kisan Yojana : ई-केवायसी करूनही तुमच्या खात्यात पीएम किसानचा बारावा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर कॉल करा !

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Oct 18, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । PM Kisan Samman Nidhi Yojana 12th Installment 2022 । दिवाळीपूर्वी सोमवारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) दोन हजार रुपयांचा 12 वा हप्ता देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचला आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैैसे जमा झालेले एसएमएस (SMS) देखील मिळाले आहेत. परंतु  ई – केवायसी करूनही ज्या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांनी नेमका कुठे संपर्क साधायचा? चला तर मग जाणून घेऊयात!

PM Kisan Yojana If twelfth installment of PM Kisan Yojana is not received in your account after e-KYC then call this number
चर्चेतल्या बातम्या

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा…

Mar 7, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

गेल्या अनेक दिवसांपासून 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16000 कोटी रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे पीएम किसान सन्मान संमेलन 2022 (PM Kisan Samman) या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा निधी हस्तांतरित केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 16,000 कोटी रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात पाठवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रत्यक्ष पडताळणीमुळे ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता उशीरा येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 3 समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्षी 6000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. पीएम-किसान (PM-KISAN) अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत 2 लाख कोटींची मदत देण्यात आली आहे.

जर अजूनही तुम्हाला मेसेज आला नसल्यास, तुमचे बँक खाते तपासा.ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही त्यांच्या खात्यावर पैसे पोहचलेले नाहीत.ई – केवायसी करूनही ज्या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळालेला नाही, अश्या शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.

या नंबरवर कॉल करा

  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक:18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
  • पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011 – 23381092, 23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606
  • पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120 – 6025109
  • ई-मेल आयडी: pmkisan-ict@gov.in
If twelfth installment of PM Kisan Yojana is not received in your account after e-KYC then call this numberJamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest NewsPM KisanPM Kisan e-KYC deadline announced
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

भाजपच्या माघारीनंतरही अंधेरीत निवडणूक अटळ, निवडणूकीच्या रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

Next Post

पुण्यात पावसाचा हाहाकार,  शहरात पाणीच पाणी, सोमवारी रात्री पावसाची तुफान बॅटींग

You might also like More from author
महाराष्ट्र

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा मुलगा बनला IPS,…

महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत शिंदेंना जिल्हा परिषदेत…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज : अखेर रूपाली चाकणकरांचा राजीनामा, अशोक खरात प्रकरण भोवले

Team jamkhedtimes.com Mar 20, 2026

Ashok Kharat Nashik : कॅप्टन’चा काळा खेळ उघड : हनीट्रॅप,…

Mar 19, 2026

जामखेड : तेलंगशीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे; राणी लक्ष्मीबाई…

Mar 18, 2026

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने उडवला हाहाकार! गारपिटीचा तडाखा;…

Mar 18, 2026
Prev Next 1 of 936
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 Jamkhed News: प्रतिक्षा संपणार! जामखेडला लवकरच उजनीचे पाणी, हालचाली गतीमान, काय घडतयं ? पहा सविस्तर Jamkhed News: प्रतिक्षा संपणार! जामखेडला लवकरच उजनीचे पाणी, हालचाली गतीमान, काय घडतयं ? पहा सविस्तर 08:10
  2. 2 Special Report : सागर मोहळकर प्रकरण 'त्या' 12 दिवसांत काय घडलं? पहा सविस्तर Special Report : सागर मोहळकर प्रकरण 'त्या' 12 दिवसांत काय घडलं? पहा सविस्तर 02:04
  3. 3 ब्रेकिंग न्यूज  : कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा मृत्यू  | sagar mohalkar news ब्रेकिंग न्यूज : कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा मृत्यू | sagar mohalkar news 00:47

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.