Jamkhed ITI | जामखेड आयटीआयमधील 26 विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Jamkhed ITI) इयत्ता बारावी संलग्नता गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.

Jamkhed ITI

२६ प्रशिक्षणार्थ्यांना एच्.एस्.सी गुणपत्रक व प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Jamkhed ITI

यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, डॉ. सागर शिंदे , उद्योजक प्रविण उगले, रविंद्र कडलग प्राचार्य जहागीरदार के.ए. व सर्व शिल्पनिदेशक उपस्थित होते.

Jamkhed ITI