Jamkhed Times : जामखेड शहरातील 14 दुकाने सात दिवसांसाठी सिलबंद ! (14 shops in Jamkhed city sealed for seven days)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने आता आक्रमकपणे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जी दुकाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नियमांचे (मास्क, सामाजिक अंतर,सॅनिटायजर) पालन करत नाहीत ती दुकाने 7 दिवसांसाठी सीलबंद करण्याची कारवाई नगरपरिषद व तालुका प्रशासनाने आज हाती घेतली आहे. (14 shops in Jamkhed city sealed for seven days)

14 shops in Jamkhed city sealed for seven days!

प्रशासनाने आज जामखेड शहरातील समृध्दी दुध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, NK Pawar Tool शेजारी, विकास – घाडगे एजन्सी, रविंद्र कलेक्शन, स्वयंभूराज किराणा, महाराष्ट्र चायनिज सेंटर, त्रिमुर्ती भेळ सेंटर, इंदोर कलेक्शन, समृध्दी पेढेवाले, महाराष्ट्र शु सेंटर, मुंबई मोबाईल शाॅपी ही 14 दुकाने सात दिवसांसाठी सील केले आहेत. या कारवाईमुळे व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (14 shops in Jamkhed city sealed for seven days)