• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, January 30, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • माहिती व तंत्रज्ञान
  • indian passport seva : पासपोर्टसाठी online अर्ज कसा करावा ? कोणती कागदपत्रे लागतात ? जाणून घ्या

indian passport seva : पासपोर्टसाठी online अर्ज कसा करावा ? कोणती कागदपत्रे लागतात ? जाणून घ्या

माहिती व तंत्रज्ञान
By Team jamkhedtimes.com On Aug 27, 2021
indian passport seva
Share

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | indian passport seva : भारतीय नागरिक नौकरी, शिक्षण, व्यवसाय, धार्मिक यात्रा तसेच पर्यटनासाठी भारताबाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. विदेशात जाणाऱ्या प्रवाश्याकडे पासपोर्ट (indian passport) व व्हिसा (Visa) असणे खुप महत्वाचे असते. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात.देशात आता पासपोर्ट केंद्रांमध्ये (Passport Center) वाढ होत आहे.पोस्टातही (Post Office ) पासपोर्ट अर्ज (indian passport application) करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. यामुळे आता पासपोर्टसाठी अर्ज करणे खूप सोपे झाले आहे. (Passport application facility has also been created in the post office.)

indian passport seva | पासपोर्ट मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असाल तर आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कॉमन सर्व्हिस सेंटर (Post Office Common Service Center) किंवा CSC काउंटरला भेट देऊन तुम्ही अर्ज करू (indian passport application) शकता. दरम्यान पासपोर्ट काढण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ? तसेच पासपोर्ट नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया कशी केली जाते याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. (What exactly are the documents required to get a passport? Also how to process passport registration online)

चर्चेतल्या बातम्या

शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Nov 21, 2022

Electricity Bill | महावसुली सरकारचा राज्यातील गोरगरीब व…

Sep 28, 2021

indian passport seva | सुरूवातीला आपण पासपोर्टसाठी कोणती कागदपत्रे लागतात? (What are the documents required for a passport?) याची माहिती जाणून घेऊ.

indian passport seva

A) ओळखपत्र

1)आधार कार्ड – Aadhaar card
2) निवडणूक मतदार ओळखपत्र – Election voter ID card
3) कोणताही वैध फोटो आयडी – Any valid photo ID

B) आवश्यक प्रमाणपत्र
1) जन्म प्रमाणपत्र – Birth certificate
2) शाळा सोडल्याचा दाखला – School Leaving Certificate
3)  वयाचा पुरावा – Proof of age

C) पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड. PAN card, driving license, Aadhar card.

D) पत्त्याचा पुरावा जसे वीज बिल, मोबाईल बिल, पाणी बिल  गॅस कनेक्शन Electricity bill, mobile bill, water bill, gas connection.

E) चालू असलेल्या बँक खात्याचे फोटो पासबुक Bank account photo passbook.

असे वरिल कागदपत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे.

indian passport seva
indian passport seva

केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने ( Ministry of Foreign Affairs) पासपोर्ट सुविधा गतिमान करण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज (online passport application) करण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. (indian passport seva) ही प्रक्रिया नेमकी कशी आहे समजुन घेऊयात.

पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? How to apply for a passport online?

1) पासपोर्ट सेवेच्या https://passportindia.gov.in/ या वेबसाईटवर लॉग इन करा.

2) जर तुम्ही जुने वापरकर्ता असाल तर तुम्ही जुना लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करू शकता. परंतु, जर तुम्ही पहिल्यांदा वापर करत असाल, तर तुम्हाला नव्याने नोंदणी करून नवीन खाते तयार करावे लागेल.

3) वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर, ‘नवीन वापरकर्ता’ टॅब अंतर्गत ‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा.

4 )त्यानंतर वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द प्रविष्ट करा, सत्यापनासाठी कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘रजिस्टर’ वर क्लिक करा.

5) नोंदणीकृत लॉगिन आयडीसह पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर लॉग इन करा.

6) लॉगिन केल्यानंतर, दिलेल्या पर्यायांमधून निवडा आणि ‘फ्रेश पासपोर्ट / पासपोर्ट पुन्हा जारी’ या लिंकवर क्लिक करा.

7) अर्जामध्ये आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करण्यासाठी ‘ई-फॉर्म अपलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.

8) नंतर ‘जतन केलेले/सबमिट केलेले अर्ज पहा’ स्क्रीनवर, भेटीचे वेळापत्रक देण्यासाठी ‘पे आणि शेड्यूल अपॉईंटमेंट’ या लिंकवर क्लिक करा.

9)शेवटी अर्ज पावतीची प्रिंटआउट घेण्यासाठी ‘प्रिंट अप्लिकेशन रसीद’ या लिंकवर क्लिक करा.

10) पावतीमध्ये अर्ज संदर्भ क्रमांक किंवा भेटीचा क्रमांक असतो जो भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावा.

वरील प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली की आपली ऑनलाईन पासपोर्ट नोंदणी सुरळीत होईल. दरम्यान ऑनलाईन प्रक्रियेत काही अडचण आल्यास वेबसाईटवरील  हेल्प सेंटरचीही आपण मदत घेऊ शकता. (indian passport seva)

 

 

Aadhar cardAlso how to process passport registration onlineAny valid photo IDBank account photo passbookBirth certificateCSC काउंटरdriving licenseElection voter ID card
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Kharda Police Station Sanctioned by the Maharashtra government | रोहित पवारांची जादू : खर्डा पोलीस स्टेशनला मंजुरी !

Next Post

anna hazare : भाजप बहुमताच्या जोरावर वाट्टेल ते कायदे पास करत आहे;आण्णांचा हल्लाबोल

Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,300Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

जामखेड : गांजा तस्करीचा पर्दाफाश, साडेतीन लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या,…

Team jamkhedtimes.com Jan 29, 2026

ब्रेकिंग न्यूज : गावठी कट्ट्यासह संग्राम जगताप जेरबंद; एलसीबीच्या…

Jan 27, 2026

जामखेड: फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सुटचे वाटप, अजय सातव…

Jan 27, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित…

Jan 22, 2026
Prev Next 1 of 922
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा 01:24
  2. 2 जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर 01:21
  3. 3 Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news 01:09
  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.