• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, December 14, 2025

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    राजकारण

    jilha Parishad Panchayat samiti Nivadnuk 2025-26 : राज्यात दिवाळीनंतर निवडणूक धमाका,…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • होऊ दे चर्चा
  • dangerous android apps 2021: हे 11 ॲप तात्काळ हटवा अन्यथा लागु शकतो मोठा आर्थिक चुना

dangerous android apps 2021: हे 11 ॲप तात्काळ हटवा अन्यथा लागु शकतो मोठा आर्थिक चुना

list of known android malware apps 2021

होऊ दे चर्चा
By Team jamkhedtimes.com On Jul 26, 2021
dangerous android apps 2021
dangerous android apps 2021
Share

दिल्ली : कोरोना महामारीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.(The Corona epidemic has greatly increased Internet use) यात ग्रामीण भागातील जनतेची संख्या मोठी आहे. इंटरनेटचे पुरेसे ज्ञान नसल्याने (Not having enough knowledge of internet) अनेक जण अडचणीत येत आहेत. त्यात भरीस भर म्हणजे इंटरनेट वापराच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक (Financial fraud) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या (Cyber criminals) टोळ्या वाढल्या आहेत. (dangerous android apps 2021)

अनेकांच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याच्या घटना वाढल्या आहेत.(Incidents of money disappearing from the bank accounts of many have increased.) कधी आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात येतो तर कधी आपण वापरत असलेल्या नव्या ॲपच्या माध्यमांतून फसलो जातो.(dangerous android apps 2021)

आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअरवर (Google Play Store) अशी अनेक फसवी ॲप (Fake app) आहेत. जे आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात मदतीचे वाटतात परंतू हेच ॲप आपल्यावर पाळत ठेऊन आपले बँक खाते (Your bank account) रिकामे करण्यासाठी टपलेले आहेत हे आपल्याला माहित नसते मग अचानक एका दिवशी आपल्याला मोठा आर्थिक चुना लागतो.(Economic lime) तेव्हा आपण सायबर पोलिसांची (Cyber police) मदत घेऊन आपली हडप झालेली रक्कम मिळवण्यासाठी जंगजंग पछाडतो परंतु आपल्या हाती येते ती निराशा यापासून वाचण्यासाठी आपण सतर्क असने आवश्यक आहे.(dangerous android apps 2021)

कारण, गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक धोकादायक अँड्राईड अ‍ॅप (Android App) सापडल्याची बाब आता समोर आली आहे. (Cyber ​​Security Researcher) सायबर सिक्युरिटी रिसर्चर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवर ११ धोकादायक अ‍ॅप (dangerous android apps 2021) आढळली आहेत, या ॲपच्या माध्यमांतून आपल्या मोबाईलवर बँकिंग फ्रॉड (Banking fraud) च्या घटना घडू शकतात असा इशारा तज्ञांनी दिला आहे.

त्यामुळे मोबाईल धारकांनो मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी ठरण्यापेक्षा आता या क्षणी आपला मोबाईल सुरक्षित करा.खाली दिलेले ॲप(dangerous android apps 2021) तात्काळ आपल्या मोबाईलमधून हटवा (Mobile holders delete these 11 apps immediately)

1. Free Affluent Message

2. PDF Photo Scanner

3. delux Keyboard

4. Comply QR Scanner

5. PDF Converter Scanner

6. Font Style Keyboard

7. Translate Free

8. Saying Message

9. Private Message

10. Read Scanner

11. Print Scanner

वरिल ॲप (dangerous android apps 2021) आतापर्यंत ३ हजार पेक्षा जास्तवेळा इन्स्टॉल केली गेली आहेत. तुम्ही सुद्धा यापैकी एखादे अ‍ॅप इन्स्टॉल (App installed) केले असेल तर तुमच्यासाठी हे घातक ठरू शकते यासाठी ताबडतोब ते हटवा (dangerous android apps you need to delete) असे रिपोर्टमध्ये सांगितले आहे.

 

Android AppApp installedBanking fraudComply QR ScannerCorona epidemicCyber ​​criminalsCyber ​​policeCyber ​​Security Researcher
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

जामखेड तालुक्यात रविवारी कोरोनाचा महाउद्रेक,निम्मा तालुका निघाला कोरोनाबाधित

Next Post

Barshi | बार्शी ही गुणवत्तेची खाण : चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गार

Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

कर्जत मराठी बातम्या | Karjat latest Marathi news

कर्जत : बिबट्याच्या सुटकेसाठी मिरजगावात रंगला सहा तासांचा थरार !

Team jamkhedtimes.com Dec 13, 2025

जामखेड : एसटी बससेवेच्या ज्वलंत प्रश्नावर १८ रोजी जवळ्यात रास्ता रोको…

Dec 13, 2025

जामखेड : हळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेची…

Dec 12, 2025

जामखेड बाजार समितीत नाफेड हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ; शेतकऱ्यांना…

Dec 12, 2025
Prev Next 1 of 914
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 राष्ट्रवादीच्या सूर्यकांत मोरेंच्या अडचणीत मोठी वाढ, उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले महत्वाचे निर्देश राष्ट्रवादीच्या सूर्यकांत मोरेंच्या अडचणीत मोठी वाढ, उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले महत्वाचे निर्देश 02:06
  2. 2 जामखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह जाहीर सभा जामखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह जाहीर सभा 00:00
  3. 3 जामखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह जाहीर सभा जामखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह जाहीर सभा 40:47
  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2025 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.