World cadet wrestling championship | महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने पटकावले सुवर्णपदक
[bs-quote quote=”दिल्ली : एकीकडे टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरु असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत ७५ किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.” style=”style-7″ align=”center” color=”#dd9933″][/bs-quote]