Browsing Tag

wild animal attack

Jamkhed Wild animal attack : हिंस्र वन्यप्राण्याच्या हल्लात ०४ जण जखमी

गेल्या काही महिन्यापुर्वी बिबट्याने तालुक्यात धुमाकूळ घालत सर्वांचीच झोप उडवली होती .आता पुन्हा एकदा तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्याने  डोके वर काढले आहे.वन्यप्राण्याच्या हल्ल्या चौघे जण जखमी होण्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.