जामखेड हादरले! इंजेक्शन टोचून घेत नर्सने संपवली जीवनयात्रा, खाजगी रुग्णालयातील धक्कादायक घटना, दोन…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बस स्थानक परिसरातील लोंढे हाॅस्पीटल या खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे कार्यरत असलेल्या २९ वर्षीय नर्सने इंजेक्शन टोचून घेत आपली जीवनयात्रा संपवल्याने शहरात मोठी खळबळ!-->…