बारामती झटका : चहा विक्रेत्याकडून चक्क नरेंद्र मोदींनाच मनीऑर्डर !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या दीड वर्षांत कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. सरकारने दोन वेळा कडक लॉकडाऊन करून हातावर पोट असणाऱ्यांची कोणतीही दखल घेतली नाही.छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीने मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे नाराज!-->…