ब्रेकिंग न्यूज : जामखेड – पाटोदा रस्ता वाहतुकीस बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा –…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पाटोदा गावानजीक भवर नदीला पाणी आल्यामुळे पाटोदा - जामखेड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नदीला पाणी असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये.सध्या जामखेडला जाण्यासाठी आरणगाव पिंपरखेड फक्राबाद!-->…