जिल्हा बँकेच्या निवडणूकी संदर्भात राम शिंदेंनी केली ही महत्वाची घोषणा! (Ram Shinde important…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी माजी मंत्री राम शिंदे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मी जिल्हा बँकेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा राम शिंदे यांनी केली!-->…