Browsing Tag

helping hand

गरिबी वाईट असते, पण ती जीवघेणी होते तेव्हा… (A helping hand to a Young man battling cancer)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: श्रीगोंदा तालुक्यातील एका छोटया गावातून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘तो’ पुण्यात आला... नामांकित महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले... खर्च भागवण्यासाठी मिळेल ते काम; वेळप्रसंगी रात्रपाळीला