Browsing Tag

case has been registered against two individuals

जमीन वाद व त्रासाला कंटाळून दरडवाडीतील एकाने संपवली जीवनयात्रा, आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडिओ,…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमीन हडपण्याचा प्रयत्न आणि शेतातील विजेच्या पोलवरून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या एका इसमाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.