Browsing Tag

Anurag's initiative

वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा: अनुरागचा उपक्रम (Celebrating birthday by planting trees:…

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु