Browsing Tag

शेतकरी विकास आघाडी

निवडणूक संपली…निकाल लागला…आणि जवळ्याच्या शेतकरी विकास आघाडीच्या उपक्रमाची राज्यात चर्चा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । निवडणुका म्हटल्या की, जेवणावळी आणि दारूचा महापूर आलाच, निकाल लागला की मग मतदारांना विसरले जाते,मात्र जामखेड तालुक्यातील जवळा येथे नुकतीच पार पडलेली जवळा सोसायटीची निवडणूक याला अपवाद ठरली, या निवडणुकीत