• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, March 17, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • राजकारण
  • पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात राजकीय भूकंप, त्यांनी हिंमत दाखवावी, आम्ही त्यांच्यासोबत आहोत – इम्तियाज जलील

पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात राजकीय भूकंप, त्यांनी हिंमत दाखवावी, आम्ही त्यांच्यासोबत आहोत – इम्तियाज जलील

राजकारणमराठवाडामहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jun 16, 2022
Share

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यापासुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मागील आठवड्याभरात पंकजा मुंडे समर्थकांनी वेगवेगळ्या माध्यमातून राज्यभरात आपली नाराजी व्यक्त केली. अशातच पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढावा (if Pankaja Munde forms a new party, political earthquake in Maharashtra) आणि आपली राजकीय ताकद दाखवून द्यावी असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (AIMIM MP Imtiyaz Jaleel) यांनी पंकजा मुंडेंना दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी आहे, परंतू ओबीसींना त्यांचा नेता नेमका कोण हेच माहित नाही. पंकजा यांनी जर ठरवलं तर वेगळा पक्ष काढू शकतात. पंकजा मुंंडे यांनी स्वता:ची ताकद ओळखायला हवी. पंकजा यांनी वेगळा पक्ष काढला तर त्यांच्या मागे मोठा समाज उभा राहू शकतो. यामुळे राज्यात मोठा भूकंप होईल, याचा सर्वाधिक फटका भाजपला बसेल असे सांगत जलील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

चर्चेतल्या बातम्या

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा…

Mar 7, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

यावेेळी बोलताना  भाजप पक्ष कुणामुळे मोठा आहे, हे सर्वांना माहीत आहे.देशात एकेकाळी या पक्षाचे दोन खासदार होते. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी देशात तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढवला. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीला एकनाथ खडसे होेेते.या दोघांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. एकनाथ खडसेंची आज काय अवस्था केली ते ठाऊकच आहे. तीच परिस्थिती आज पंकजा मुंडे यांच्यासोबत होतेय, हे उघड आहे. पंकजाचं दुर्दैव हे आहे की, तिला तिची ताकद कळून येत नाही

जलील पुढे बोलताना म्हणाले की, स्व गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी विधानपरिषद म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे. त्यांनी आता मोठा निर्णय घेऊन आपली राजकीय ताकद दाखवण्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढून ओबीसी समाजाची ताकद उभी केली तर आम्हीही त्यांच्यासोबत जाऊ असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने पंकजा मुंडे यांना स्पष्ट संदेश दिला आहे की खडसेंची जी अवस्था केली ती तुमची करू पण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी केलेले काम आजही समाज विसरलेला नाही. त्यामुळे तुमच्या पाठीमागे किती ताकत आहे एकदा समजात फिरवून पंकजा मुंडेंनी पाहायला हवं आणि धाडस दाखवायला हवं असेही यावेळी जलील यांनी स्पष्ट केले.

aurangabad Imtiyaz Jaleel newsbjp pankaja mundehe should show courageif Pankaja Munde forms a new partyImtiaz Jaleel newsImtiyaz JaleelImtiyaz Jaleel latestImtiyaz Jaleel latest news
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

SSC 10th Result 2022 LIVE : इथे पहा दहावीचा online निकाल ! दहावी निकाल 2022

Next Post

Ram Shinde । राम शिंदेंच्या खांद्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर राहणार राम शिंदेंचा वाॅच, देवेंद्र फडणवीसांची पाॅवरबाज खेळी !

You might also like More from author
महाराष्ट्र

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा मुलगा बनला IPS,…

महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत शिंदेंना जिल्हा परिषदेत…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

jamkhed News Today जामखेड

Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक आलेला…

Team jamkhedtimes.com Mar 17, 2026

Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड…

Mar 16, 2026

जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले…

Mar 14, 2026

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव…

Mar 14, 2026
Prev Next 1 of 935
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 ब्रेकिंग न्यूज  : कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा मृत्यू  | sagar mohalkar news ब्रेकिंग न्यूज : कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा मृत्यू | sagar mohalkar news 00:47
  2. 2 मोठी बातमी : सावधान! पुढील 4 दिवस धोकादायक, अवकाळी पाऊस दाणादाण उडवणार, येलो अलर्ट जारी मोठी बातमी : सावधान! पुढील 4 दिवस धोकादायक, अवकाळी पाऊस दाणादाण उडवणार, येलो अलर्ट जारी 01:05
  3. 3 Jamkhed News :  जामखेडमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक Jamkhed News : जामखेडमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक 01:15

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.