अहिल्यानगर जिल्ह्यातील ७५ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर, कोणत्या गटांत कोणते आरक्षण ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठीची आरक्षण सोडत आज १३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या आरक्षण सोडतीत कर्जत व जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा निवडणूकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुढील तीन महिन्यांत जिल्हा परिषदेला नवीन कारभारी मिळणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

जामखेडमधील तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण
साकत – सर्वसाधारण
खर्डा – सर्वसाधारण –
जवळा – ओबीसी महिला राखीव
कर्जतमधील पाच जिल्हा परिषद गटाचे आरक्षण
मिरजगाव- सर्वसाधारण
चापडगाव- सर्वसाधारण महिला
कुळधरण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरेगाव – सर्वसाधारण महिला
राशिन – नागरिकांचा मागास प्रवर्ग
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या ७५ गटांचे आरक्षण खालील प्रमाणे



