• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Wednesday, March 4, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • Action of EPFO ​​Office : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा दणका !

Action of EPFO ​​Office : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा दणका !

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई

मराठवाडामहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jul 16, 2021
Action of EPFO ​​Office
Pankaja Mundhe
Share

औरंगाबाद : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांच्या पाठीमागे साडेसातीचा फेरा सुरू झाला की काय? असेच आता एका प्रकरणावरून दिसु लागले आहे. पंकजाताई  चेअरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते ईपीएफओ विभागाने सील करण्याची कारवाई केली आहे. (Bank account sealed of Pankaja Munde’s Vaidyanath Sugar Factory) पीएफच्या (PFO) थकबाकीपोटी ९२  लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ईपीएफओ (EPFO ​​Office) औरंगाबाद कार्यालयाने पंकजा मुंडे यांना मोठा दणका देत ही कारवाई केली आहे. (Action of EPFO ​​Office)

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील ७०० कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. (Action of EPFO ​​Office)

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या (पांगरी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) आस्थापनेची मार्च २०१८  ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची ०१ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवा यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस आर. वानखेडे यांनी ही कारवाई केली. पीएफच्या थकबाकीपोटी ९२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. औरंगाबाद ईपीएफओ कार्यालयाने (Action of EPFO ​​Office) ही कारवाई केली आहे. (Pankaja Munde)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कारखान्याने मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी  थकीत रक्कम ०१ कोटी ४६ लाख लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. (Action of EPFO ​​Office)

Action of Aurangabad EPFO ​​OfficeEPFOPankaja Munde's Vaidyanath Sahakari Sugar FactoryPankaja Munde's Vaidyanath Sugar Factory Bank account sealedVaidyanath Sugar Factory
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Terrible Accident MP : भयंकर दुर्घटना ४० लोक पडले विहिरीत : चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

ssc result 2021 maharashtra board | दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन, विद्यार्थ्यांसह पालक हैरान

Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,300Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

कर्जत: रायगड ते सिंहगड… किल्ले बनवा स्पर्धेत शिवकाल जिवंत! चापडगावात ५५…

Team jamkhedtimes.com Mar 1, 2026

जामखेड : कवी हरिश हातवटे यांच्या कवितांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध;…

Feb 28, 2026

Fact Check : “मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना” हे पत्रक…

Feb 27, 2026

जामखेड: अंजली ढेपे यांची ‘दिशा’ समितीच्या सदस्यपदी निवड

Feb 27, 2026
Prev Next 1 of 929
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 karjat jamkhed live : रमजानच्या उपवासातून कर्जतच्या विद्यार्थ्यांनी दिला एकीचा संदेश karjat jamkhed live : रमजानच्या उपवासातून कर्जतच्या विद्यार्थ्यांनी दिला एकीचा संदेश 01:56
  2. 2 जामखेड नगरपरिषदेचा कचरा डेपो धुमसतोय; धुराच्या विळख्यात परिसर, नागरिक त्रस्त! पहा भयानक दृश्य ! जामखेड नगरपरिषदेचा कचरा डेपो धुमसतोय; धुराच्या विळख्यात परिसर, नागरिक त्रस्त! पहा भयानक दृश्य ! 00:46
  3. 3 Jamkhed News: मराठी भाषा गौरव दिनी नागेशच्या विद्यार्थ्यांनी लिहिला नवा इतिहास! Jamkhed News: मराठी भाषा गौरव दिनी नागेशच्या विद्यार्थ्यांनी लिहिला नवा इतिहास! 01:04

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.