• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Wednesday, August 10, 2022

Jamkhed Times Jamkhed Times - Local News & Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    भाजप (bjp news)

    शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार…

    भाजप (bjp news)

    जामखेड तालुक्याच्या राजकारणातील निडर नेता हरपला, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष जायभाय…

    भाजप (bjp news)

    रोहित पवारांना धक्का, कर्जत तालुक्यात भाजपने उडवला राष्ट्रवादीचा धुव्वा, राजेंद्र…

    Prev Next
  • गावगाडा
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • जामखेड नगरपरिषद
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • Action of EPFO ​​Office : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा दणका !

Action of EPFO ​​Office : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मोठा दणका !

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई

मराठवाडामहाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jul 16, 2021
Action of EPFO ​​Office
Pankaja Mundhe
Share

औरंगाबाद : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांच्या पाठीमागे साडेसातीचा फेरा सुरू झाला की काय? असेच आता एका प्रकरणावरून दिसु लागले आहे. पंकजाताई  चेअरमन असलेल्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते ईपीएफओ विभागाने सील करण्याची कारवाई केली आहे. (Bank account sealed of Pankaja Munde’s Vaidyanath Sugar Factory) पीएफच्या (PFO) थकबाकीपोटी ९२  लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ईपीएफओ (EPFO ​​Office) औरंगाबाद कार्यालयाने पंकजा मुंडे यांना मोठा दणका देत ही कारवाई केली आहे. (Action of EPFO ​​Office)

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील ७०० कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. (Action of EPFO ​​Office)

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या (पांगरी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) आस्थापनेची मार्च २०१८  ते ऑगस्ट २०१९ काळासाठीची पीएफची ०१ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवा यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस आर. वानखेडे यांनी ही कारवाई केली. पीएफच्या थकबाकीपोटी ९२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. औरंगाबाद ईपीएफओ कार्यालयाने (Action of EPFO ​​Office) ही कारवाई केली आहे. (Pankaja Munde)

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कारखान्याने मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी  थकीत रक्कम ०१ कोटी ४६ लाख लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. (Action of EPFO ​​Office)

Action of Aurangabad EPFO ​​OfficeEPFOPankaja Munde's Vaidyanath Sahakari Sugar FactoryPankaja Munde's Vaidyanath Sugar Factory Bank account sealedVaidyanath Sugar Factory
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

https://www.jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Terrible Accident MP : भयंकर दुर्घटना ४० लोक पडले विहिरीत : चौघांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

ssc result 2021 maharashtra board | दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन, विद्यार्थ्यांसह पालक हैरान

Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • 316Followers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, कोणाला मिळाले वजनदार खाते ? वाचा…

Team jamkhedtimes.com Aug 9, 2022

धक्कादायक  : मृत्यूनंंतरही यातना पाठ सोडेना, पुराच्या पाण्यातून निघाली…

Aug 9, 2022

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला…

Aug 9, 2022

मंत्रिमंडळाचा विस्तार होताच भाजप नेत्या चित्रा वाघ भडकल्या.. कारण

Aug 9, 2022
Prev Next 1 of 403
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 जामखेड तालुका मिडीया क्लबने साजरा केला अनोखा मैत्री दिन #आझादीका_अमृतमोहत्सव #frendshipday जामखेड तालुका मिडीया क्लबने साजरा केला अनोखा मैत्री दिन #आझादीका_अमृतमोहत्सव #frendshipday 02:44
  2. 2 हर घर तिरंगा रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी केली जनजागृती हर घर तिरंगा रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी केली जनजागृती 03:32
  3. 3 राम शिंदेंनी गाजवले जामखेडचे कुस्ती मैदान | रोहित बरोबर कुस्ती होणार नाही म्हणताच... राम शिंदेंनी गाजवले जामखेडचे कुस्ती मैदान | रोहित बरोबर कुस्ती होणार नाही म्हणताच... 04:39

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2022 Jamkhed Times. All Rights Reserved.