• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Tuesday, March 17, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • ठाकरे कुटूंबात कोरोनाचा शिरकाव : हर्षवर्धन पाटलांनंतर अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह | Corona infiltration in Thackeray family : Ankita Patil corona positive after Harshvardhan Patil

ठाकरे कुटूंबात कोरोनाचा शिरकाव : हर्षवर्धन पाटलांनंतर अंकिता पाटील कोरोना पॉझिटिव्ह | Corona infiltration in Thackeray family : Ankita Patil corona positive after Harshvardhan Patil

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jan 2, 2022
Ankita Patil Corona Positive
Share

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्यात सध्या राजकीय नेत्यांच्या कुटूंबात लग्न सोहळे सुरू आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेले लग्न सोहळे आता चांगलेच भारी पडल्याचे दिसत आहे. अनेक राजकीय नेते आणि नवे वधू वरही कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे समोर येऊ लागले आहे. (Corona infiltration in Thackeray family : Ankita Patil corona positive after Harshvardhan Patil)

राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil daughter marriage) यांच्या मुलीचा विवाह नुकताच मुंबईत पार पडला. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील (Ankita Patil) ही ठाकरे कुटूंबाची सुन बनली आहे. स्व बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे (Nihar bindumadhav Thackeray) यांच्याशी अंकिता पाटील (Ankita Patil Marriage) विवाहबद्ध झाल्या आहेत. हा विवाह सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला होता.

चर्चेतल्या बातम्या

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक…

Dec 24, 2025

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे (Ankita Patil Nihar Thackeray Marriage ) यांच्या विवाह सोहळ्यासाठी सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अनेक नेत्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता.त्यानंतर आता ठाकरे घराण्याची सुन बनलेल्या (ankita harshvardhan patil marriage) अंकिता पाटील याही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. याबाबतची माहिती अंकिता पाटील (Ankita Patil Twitter) यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.

अंकिता पाटील जिल्हा परिषद सदस्य

हर्षवर्धन पाटील यांची मुलगी (harshvardhan patil daughter)अंकिताचे लग्न (ankita patil wedding) निहार ठाकरे याच्यासोबत झाले आहे. निहार हा बिंधुमाधव ठाकरे यांचा मुलगा आहे. या लग्नाला मंत्री, राज्यपाल, राजकीय नेत्यांसह अनेकांनी उपस्थिती लावली होती. 

ankita harshvardhan patil marriage)Ankita PatilAnkita Patil MarriageAnkita Patil Nihar Thackeray MarriageAnkita Patil Twitterankita patil weddingharshvardhan patil daughterHarshvardhan Patil daughter Ankita patil marriage
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

Nawab malik | वसुली गँगमध्ये भाजपचा सहभाग; समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांची दिल्लीत लॉबिंग सुरू : नवाब मालिकांचा नवा गौप्यस्फोट

Next Post

खासदार संभाजीराजे आमदार तानाजी सावंतांच्या भेटीला, पुण्यात बैठक सुरु, शिवसेनेला भगदाड पडणार ? राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण

You might also like More from author
महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

महाराष्ट्र

जामखेड येथील बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना, बैलगाड्याच्या धडकेत अंकुश महाराज वाळके…

महाराष्ट्र

जामखेड : प्रभाग अकरामध्ये मातोश्रींचा ऐतिहासिक विजय अन् सागरभाऊ टकले यांच्या…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

jamkhed News Today जामखेड

Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक आलेला…

Team jamkhedtimes.com Mar 17, 2026

Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड…

Mar 16, 2026

जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले…

Mar 14, 2026

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव…

Mar 14, 2026
Prev Next 1 of 935
जामखेड टाईम्स

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.