• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, January 30, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • माहिती व तंत्रज्ञान
  • मोठी बातमी : केंद्र सरकार vpn block करण्याच्या तयारीत : ऑनलाईन गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार !

मोठी बातमी : केंद्र सरकार vpn block करण्याच्या तयारीत : ऑनलाईन गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार !

संसदीय स्थायी समितीने सादर केला अहवाल

माहिती व तंत्रज्ञानदेश
By Team jamkhedtimes.com On Sep 1, 2021
vpn block
central government is going to ban VPN, VPN block in India
Share

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  ऑनलाईन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारत (Government of India) सरकार मोठे पाऊल उचलण्याची तयारीत आहे. संसदीय स्थायी समितीने (parliamentary Standing Committee) ऑनलाईन गुन्हेगारी (online crime) रोखण्यासंदर्भात एक अहवाल भारत सरकारला नुकताच सादर केला आहे.या अहवालात भारत सरकारला भारतातील व्हीपीएनच्या (virtual private network) वापरावर बंदी घालण्याची, vpn block करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे भारतात vpn सर्व्हिस लवकरच ब्लाॅक (vpn block) होणार असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (virtual private network) अर्थात vpn चा वापर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. अनेक जण याचा वापर भारतात उपलब्ध नसलेली माहिती, तसंच भारतात बंदी असलेल्या बेकायदेशीर गोष्टींमध्ये प्रवेश करण्यासाठीही करतात. त्यामुळेच अशाप्रकारे वापरल्या जाणाऱ्या vpn वर बंदीची मागणी करण्यात आली आहे.गुन्हेगारांना ऑनलाईन चुकीच्या गोष्टी करण्याची परवानगी virtual private network द्वारे दिली जात असल्याचा आरोप संसदीय समितीच्या अहवालात करण्यात आला आहे.

vpn आणि dark web search engine च्या वापरावर आळा घालण्यासाठी मंत्रालयाने अत्याधुनिका तंत्रज्ञानात आणखी सुधारणा आणि विकास करुन ट्रॅकिंग तसंच त्यावर नजर ठेवण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यासाठी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने (union home ministry) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी (ministry of electronics and information technology) समन्वय साधणं आवश्यक असून इंटरनेट सर्विस प्रोव्हाइडरच्या (internet service provider) मदतीने असे व्हीपीएनओळखून ते ब्लॉक (vpn block) करण्याचं सांगितलं आहे.

त्याशिवाय, भारतातील अशा प्रकारचे India’s virtual private network कायमस्वरुपी ब्लॉक करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऐजन्सीसोबत (international agencies) समन्वय यंत्रणा विकसित करण्याचेही संसदीय स्थायी समितीने सुचवलं आहे

virtual private network आणि डार्क वेबद्वारे (dark web search engine) उद्धवलेल्या अशा तांत्रिक गोष्टींचीही समितीने नोंद केली आहे, ज्यात सायबर सुरक्षेलाही मागे टाकण्यात आलं आहे. अनेक वेबसाईटद्वारे अशा सुविधा पुरवल्या जात असल्याने आतापर्यंत vpn सहज डाउनलोड केलं जाऊ शकत होतं. त्यामुळेच समितीने इंटरनेट प्रोव्हाइडरच्या मदतीने असे व्हीपीएन ओळखून ते कायमस्वरुपी ब्लॉक (vpn block) करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी (ministry of electronics and information technology) समन्वय साधला पाहिजे असं म्हटलं आहे.

web title: central government prepares to vpn block in India

dark web search engineinternational agencies to permanently block India's virtual private networkParliamentary Standing CommitteeParliamentary Standing Committee has submitted a report to the Government of India on the prevention of online crimeunion home ministryvirtual private networkइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयऑनलाईन गुन्हेगारांचे कंबरडे
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

परिस्थिती आणि मेडिकल सायन्स मी मरणार असा कौल देत होती पण…

Next Post

corona update jamkhed news | बुधवारी पुन्हा झाली रुग्णांमध्ये वाढ : वाचा जामखेड तालुक्यातील कुठल्या गावात किती रूग्ण ?

Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,300Subscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

जामखेड : गांजा तस्करीचा पर्दाफाश, साडेतीन लाखांचा गांजा जप्त, दोघांना बेड्या,…

Team jamkhedtimes.com Jan 29, 2026

ब्रेकिंग न्यूज : गावठी कट्ट्यासह संग्राम जगताप जेरबंद; एलसीबीच्या…

Jan 27, 2026

जामखेड: फक्राबाद शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॅक सुटचे वाटप, अजय सातव…

Jan 27, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित…

Jan 22, 2026
Prev Next 1 of 922
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा अभिमानास्पद क्षण: सैनिकांना अनोखी मानवंदना, जामखेडमधील विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची राज्यात चर्चा 01:24
  2. 2 जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर जामखेड नगरपरिषद विषय समिती सभापतीपदाच्या निवडी जाहीर, कोणाला मिळाली संधी ? पहा सविस्तर 01:21
  3. 3 Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news Jamkhed News Today : पाच वर्षांत मिशन मोडवर वचननामा परिपूर्ण करणार, Ram Shinde | karjat jamkhed news 01:09
  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.