डोणगाव ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Dongaon Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचे सोमवारी निकाल जाहिर झाले. जाहिर निकालात डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे. (Dongaon Grampanchayat Election Results)

१अमोल मधुकर यादव२८१
२अजितकुमार अप्पासाहेब यादव३२९
३प्रतीक्षा नितेश वारे२५५
४आबा पांडुरंग पोठरे२६०
५भागवत कुसुम दत्तात्रय २७२
६सुशीला अर्जुन यादव बिनविरोध
७साहेबराव मारुती गायकवाड१७०
८सुरेखा पोपट फुले१४३
९ प्रियांका अमोल यादव१२७