Browsing Tag

weather Update

सावधान ! भयानक अल निनो सक्रिय; तुमच्या जीवनावर होणार ‘हे’ ६ मोठे परिणाम!

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ज्याची भीती होती, तो दिवस अखेर उजाडला आहे! अमेरिकेच्या हवामान संस्थेने (NOAA) अल निनो सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अल निनो आता केवळ चर्चेचा विषय राहिलेला नाही,