Browsing Tag

School Education Minister Varsha Gaikwad

SSC Board Result : विद्यार्थ्यांनो, असा पहा दहावीचा online निकाल या वेबसाईटवर

महाराष्ट्र एसएससी बोर्डचा निकाल टांगणीला लागला होता. SSC Board Result कधी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर निकालाची प्रतीक्षा संपली असून उद्या १६ जुलै रोजी दुपारी  दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.