MPSC Exam 2019 Results | एमपीएससीचे निकाल जाहीर, प्रसाद चौगुले राज्यात प्रथम !
MPSC Exam 2019 Results Announced | सन 2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Result) राज्यसेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. कोरोना महामारीमुळे निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने…