Browsing Tag

maratha aaraksha

आपण जिंकलो! मनोज जरांगे पाटलांची घोषणा, आझाद मैदानात मराठा बांधवांचा जल्लोष, काय झाला निर्णय वाचा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. या अंदोलनाचा तोडगा निघाला आहे. सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी