Browsing Tag

khairi flood

जामखेड : खैरीच्या महापुरात अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील धनेगाव येथून वाहणार्‍या खैरी नदीला सोमवारी महापुर आल्याने ढाळे वस्तीवरील चौघे जण पुरात अडकले होते. त्या सर्वांची प्रशासन व स्थानिकांनी सुखरूप सुटका केली.  रविवारी रात्री बालाघाटात तुफान