कर्जत जामखेडमध्ये राजकीय युध्द पेटले; रोहित पवार (MLA Rohit Pawar)विरूध्द राम शिंदे (Ram Shinde)…
ऐन गुलाबी थंडीत ग्रामपंचायत निवडणुकांमुळे कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राजकीय युध्द जोरदार पेटले आहे. (Political war Karjat Jamkhed constituency) मतदारसंघावर कब्जा कुणाचा याचीच उत्सुकता शिगेला लागली आहे. त्यातच आमदार रोहित पवार (MLA!-->…