IND vs ENG : अखेरच्या ३० मिनिटांत भारताचा थरारक विजय; इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करत मालिकेत बरोबरी
अखेरच्या ३० मिनिटांत भारताने इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. मालिकेतील शेवटचा सामना जिंकत भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी वाचवली आणि मालिका २–२ अशी बरोबरीत संपवली. IND vs ENG,India's thrilling win in the last 30 minutes,…