Flood | अतिमुसळधार पावसाने राज्यात अनेक भागांत पुराचं भीषण संकट; नौदलासह सैन्यदल उतरले बचावकार्यात
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्याकडे लागलं आहे. कारण ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. घरांमध्ये खांद्यापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा…