एलसीबीची जामखेडमध्ये धाड अन नगरसेवकांची पोलिस स्टेशनला धावाधाव ! (LCB raids Jamkhed and corporators…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) : मंगळवारी सायंकाळी एलसीबीने जामखेड बाजारतळावरील एका मावा बनवण्याच्या अड्ड्यासह मटका अड्ड्यावर धाडी टाकण्याची कारवाई केली. कारवाई होताच आरोपीच्या बचावासाठी जामखेड पोलिस स्टेशनला अनेकांनी गर्दी केली!-->…