Browsing Tag

Breaking news

ब्रेकिंग न्यूज : कर्जतच्या राजकारणात मोठा भूकंप, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र फाळकेंची मोठी…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जतच्या राजकारणात बुधवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते राजेंद्र फाळके यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली